Recent camps
Rajapur Tour (15 Jan to 21 Jan 2023)
Utkarsh madhyamik Vidyalaya, Kharwate
Adarsh Vidyamandir, Watul
Smt Umabai Parulkar Vidyamandir, Wadhavali
Madhyamik Vidyamandir, Wadhansol
Nutan Vidyamandir, Oni
Rajgurunagar (21 Jan 2023) For School Projects evaluation
राजगुरूनगरच्या शेजारील आसपासच्या शाळांतील मुलांनी सुमारे 100 ते 105 प्रोजेक्ट्स सादर केले होते.
यात साधारण 200 विद्यार्थी सहभागी झाले होते. बरेचसे प्रोजेक्ट्स विजेच्या उपकरणांवर आधारित होते परंतु काही विद्यार्थ्यांनी शेतीवरील उपयोगात येतील असे प्रोजेक्ट सादर केले. त्यामुळे आम्ही सर्वांनी एकमताने खालील प्रोजेक्ट्सची निवड केली:
1) शेंगा कापणी यंत्र - भुईमुगाच्या शेंगा त्याच्या मुळापासून काढण्यासाठी या उपकरणाचा उपयोग होतो.
2) पेरणी यंत्र - सायकलच्या एका चाकाचा उपयोग करून पाठीमागे धान्य पेरणीसाठी खुरपणी व पेरणी करून त्यावर लगेच माती पसरवणे असे काम त्या यंत्राने होते.
3) चौथीतल्या मुलांनी शाश्वत शेती म्हणून अतिशय छान प्रेझेंटेशन दिले.
4) एका शाळेतील मुलांनी पाण्यामध्ये तरंगण्यासाठी प्रोटेक्शन म्हणून जॅकेट तयार केले होते की ज्याला हवाबंद बाटल्या शिवून जोडल्या होत्या.
5) आठवी नववी दहावीच्या मुलांनी शेतातील पक्षी पळवून लावण्यासाठी एक यंत्र तयार केले होते. या यंत्रात वाऱ्याच्या झोताने पंखा फिरवून थाळीवर साखळीचा आवाज केला जातो ज्यामुळे शेतातील पक्षी उडून जातात.
6) तर एका दिव्यांग मुलाने व्हील चेअर वरून बाकावर बसण्यासाठी सुविधा केली होती. त्याला उत्तेजनार्थ बक्षीस दिले.
यासंदर्भातील बातमी "आवाज जनतेचा" या पत्रकात प्रसिद्ध झाली होती. सविस्तर बातमी वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा "राजगुरुनगरमध्ये मुंबई माता बाल संगोपन संस्थेच्या विज्ञान प्रदर्शनात 105 शाळांनी सादर केले प्रकल्प." (https://aavajjanatecha.in/20429/)
Dahanu Visit (21/22 Dec 2022)
Roshni Foundation, Dahanu (H.O. Juhu, Mumbai) had invited Vidnyanvahini to help them to set up a science lab for the kids in their school in tribal area. Teachers from Roshni foundation had come to Pune last year and had accompanied Vidnyanvahini for a day during a school visit to get an experience of a typical day in school. Three teachers/samvadaks from Vidnyanvahini went to Dahanu for 2 days and helped them setting up their science lab.
Chiplun Tour (18 Dec to 24 DEC 22)
Dalwai School, Mirjoli
Aadarsh Vidyamandir, Chiweli
New English school and ZP school Malghar, Pachad
Mahadeorao Ma Vidyalaya and Donawali school, Bhom
New English school and Nutan Vidyalaya, Kalurase, Karambavane
Radhanagari Tour (27 Nov - 03 Dec 22)
New High school and Savitribai Phule school, Kasaba Tarale
Mahadik Madhyamik vidyalaya, Durgmanawad
Madhyamik Vidyalaya, Padali
Bhaurao Patil High School, Aawali Khurd
N D Patil Ma Vidyalaya, Talgaon