Visit to some schools in Maharashtra
- मंगळवार दि. 27 सप्टेंबर-2022, श्रीधरराव वाबळे पाटील विद्यालय, रेतवडी, ता. खेड, जिल्हा पुणे.
- बुधवार दि. 28 सप्टेंबर 2022, वीर बाजीप्रभू विद्यालय, शिंद, ता. भोर जिल्हा पुणे.
- गुरुवार दि. 29 सप्टेंबर 2022, श्रीमती बबईताई टाकळकर मा. आश्रमशाळा, निमगाव-म्हाळुंगी, ता. शिरूर, जिल्हा पुणे.
- बुधवार दि. 21 सप्टेंबर 2022, भिलवडी शिक्षण संस्थेचे सेकंडरी स्कूल. उदघाटनाच्या कार्यक्रमास चितळे समूहाचे मा. गिरीशजी चितळे, जायंट ग्रुप ऑफ इस्लामपूरचे डॉ. मिस्टर आणि मिसेस माळी आवर्जून उपस्थित होते.
४९२ विद्यार्थ्यांनी मेळाव्यातील प्रयोग समजावून घेतले. - सोमवार-मंगळवार दि. 19-20 सप्टेंबर - 2022, आत्मा मालिक ध्यानपीठ, निवासी शाळा, नेर्ले. विज्ञान मेळावा.
एकूण 364 विद्यार्थ्यांनी मेळाव्यातील प्रयोग समजावून घेतले. तसेच इ. 5 वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांनीही मेळाव्याचा लाभ घेतला. दोन्ही दिवशी काही विद्यार्थ्यांनीच शिक्षक म्हणून उत्तम काम केले.
*Click on the image for larger view
- शुक्रवार दि. 23 सप्टेंबर 2022, श्री चिलाई विद्यालय भाटवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली.
- गुरुवार दि. 22 सप्टेंबर 2022, महात्मा फुले शिक्षण संस्था उरुण - इस्लामपूर.